अजित दादा आणि ताइ यांच्यातिल वर्चस्वासाठीच्या लढाईतून उभरू पाहत असलेला हा वाद आहे असे म्हनावे लागेल. .
ताइसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेवुन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतिल तर हा "लोकप्रतीनिधी" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे... आयुतांना कडून उअत्तर अपेक्षित असताना एका लोकप्रतीनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधिअचा त्यांच्या मतदार संघातिल प्रश्नांसाठी अवमान करने म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय?. . आपन मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हनुन्नच ना? . आ. शिवथरे हे उच्चविध्याविभुषित आहेत, बानेदार आहेत... यापरी त्यांचा लोक कामांचा रेटाही प्रचंड आहे, ताईंना पुरंदर्मधुअन मताधिक्य मिळने अवघड झाले होते... आनी हेच सारे ताइंच्या डोळ्यात खुपसते आहे. .
ताईवर वचक टेवण्यासाठी दादाही अप्रत्यक्षपने शिवतरेंचा उपयोग करू शकतात/करतात.. त्यात पालकमंत्रीपद दादांच्या हातात, म्हंजे ताईंना इथेही कमीपन आहे ते त्यांना बोचते आहे.. हेसारं ह्या मागे नसेल काय? . आणि सकाळ कडून या बातमीचा चक्कार उल्लेखही न व्हावा, हे सकाळच्या इतिहासास पुरकच आहे.. . Baapu....keep it up .
Supriyala Sanga Ki ashi kaame karun naav kamavta yet nahi....Tyasathi lonkanche ashirwad barobar asaave lagtaat....kai mahnte u will pay prise for it...tila sanga kiti divas bapachya sampativar udyaa marnaar swata bhi kaam karayla shikh ...aani purndarla challenge karayche sodun de tyasathi tula waghinicha janam ghyawa lagel......
6 comments:
lad (vijay bapu) bapu lad,bapu tumhi tumacha ani samast purandarvasiyancha swabhiman dakhawala. supriya sule ne matra baramatichi abru purandaracha vesshila tangali. baramaticha aabrucha !khobra akhha mharashtrabhar motha chavin chaghal jatay.ya prakarnane supriya sulene apali layaki jagala dakhvun dili! ajacha divashi yevadhach, bapu tumhala baramatitun sudha sahanbhuti milali ahe. (writing limit) jay maharashtra
अजित दादा आणि ताइ यांच्यातिल वर्चस्वासाठीच्या लढाईतून उभरू पाहत असलेला हा वाद आहे असे म्हनावे लागेल.
.
ताइसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेवुन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतिल तर हा "लोकप्रतीनिधी" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे... आयुतांना कडून उअत्तर अपेक्षित असताना एका लोकप्रतीनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधिअचा त्यांच्या मतदार संघातिल प्रश्नांसाठी अवमान करने म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय?.
.
आपन मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हनुन्नच ना?
.
आ. शिवथरे हे उच्चविध्याविभुषित आहेत, बानेदार आहेत... यापरी त्यांचा लोक कामांचा रेटाही प्रचंड आहे, ताईंना पुरंदर्मधुअन मताधिक्य मिळने अवघड झाले होते... आनी हेच सारे ताइंच्या डोळ्यात खुपसते आहे.
.
ताईवर वचक टेवण्यासाठी दादाही अप्रत्यक्षपने शिवतरेंचा उपयोग करू शकतात/करतात.. त्यात पालकमंत्रीपद दादांच्या हातात, म्हंजे ताईंना इथेही कमीपन आहे ते त्यांना बोचते आहे.. हेसारं ह्या मागे नसेल काय?
.
आणि सकाळ कडून या बातमीचा चक्कार उल्लेखही न व्हावा, हे सकाळच्या इतिहासास पुरकच आहे..
.
Baapu....keep it up .
bapu sasvadcha bhaji mandai madhil ghan ani khade dur kara
bapu blog varil comment roj vachat ja . nahitar amhi fhakt comment dyacho
veer che pani purandharla aniparyant purandhar madhil panich khali jau devu naka
parinchetil odhavar bandhare bandun pani adva
tech khup upyukt tharel
Supriyala Sanga Ki ashi kaame karun naav kamavta yet nahi....Tyasathi lonkanche ashirwad barobar asaave lagtaat....kai mahnte u will pay prise for it...tila sanga kiti divas bapachya sampativar udyaa marnaar swata bhi kaam karayla shikh ...aani purndarla challenge karayche sodun de tyasathi tula waghinicha janam ghyawa lagel......
Post a Comment